Blog

वणवे : समस्या आणि उपाय

 श्री अनिल निवळकर

  Saguna Vansamvardhan Technique (SVT)



डोंगर, जंगल किंवा ओसाड गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणांमुळे लागलेली/लावलेली अनियंत्रित आग म्हणजे वणवा होय. नोव्हेंबर ते मे दरम्यान मोटारगाडी किंवा एस.टी बस मधून प्रवास करताना हमखास ठिकठिकाणी डोंगर वणव्याने पेटलेले, काळे झालेले बघायला मिळतात. आमच्या अनुभवानुसार पाऊस पडेपर्यंत वणवा लागू शकतो. वणवा एकदा का पेटला की तो संपूर्ण प्रदेश/ जंगल/डोंगर भस्मसात करून टाकतो.…

Read More