Blog

जलपर्णीच्या उच्छादापासून मुक्ती ?

 प्रा. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे । श्री. अनिल निवळकर

  Saguna Jalsamvardhan Technique (SJT)



जलपर्णीच्या उच्छादापासून मुक्ती ? - उल्हास नदीवरील प्रयोग यशस्वी. जलपर्णी... नदीवर पसरणारी आणि तिच्यातील जैवविविधतेचा जीव घेणारी. उन्हाळ्यात तर तिचा उच्छाद कमालीचा वाढतो. तिच्या उच्चाटनाचे अनेक उपाय झाले, पण फार फरक पडला नाही. मात्र, अलीकडेच उल्हास नदीत यशस्वी झालेल्या एका प्रयोगामुळे या समस्येपासून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रयोगाबाबत.. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या…

Read More